Anandache Siddhant, The concept of happiness according to the structure of the human body. How long does it take for human life to change? At what angle does the change take place? Why is there no change in the lives of ordinary people? What is the benefit of change? Life is limited and happiness is unlimited and who gets that happiness and how? The importance of Dnyaneshwari in comparison to other scriptures. subject guidance in this area is done by Ph.D. Shri Namdev Maharaj Shastriji.
सुखाचा उपभोक्ता कोण. मनुष्य शरीराची रचना तद् नूसार सुखाची संकल्पना. मनुष्य जीवनात परिवर्तन होण्याचा काळ किती? परिवर्तन कोनात होतं? सामान्यांच्या जीवनात परिवर्तन का होत नाही? परिवर्तनाचा फायदा काय? जगणं मर्यादित असून आनंद अमर्यादित आहे व तो आनंद कोणास व कसा प्राप्त होतो ? ईतर शास्त्रांच्या तुलनेत ज्ञानेश्वरीचे महत्व. इत्यादी वैज्ञानिक विषयाचे मार्गदर्शन या भागात डॉ. श्री नामदेव महाराज शास्त्रीजी यांनी केलेले आहे.
0 Comments